मोठी बातमी! TCSचे ऑफिस बंद, सर्व कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चे आदेश

देशातील आयटी क्षेत्रातून एक (offices)मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. ने अचानक आपल्या काही कार्यालयांना तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून सर्व कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे आदेश दिले आहेत.

कंपनीच्या या निर्णयामुळे हजारो (offices)कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, काही तांत्रिक अडचणी, सुरक्षा कारणे किंवा स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत तातडीने घरून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सर्व प्रोजेक्ट्स पूर्ववत सुरू राहतील आणि कामावर कोणताही परिणाम होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, TCS च्या या निर्णयाचा (offices)परिणाम इतर आयटी कंपन्यांवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक कंपन्या पुन्हा ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय स्वीकारू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या सूचनांचे पालन करावे आणि कोणतीही अफवा पसरवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

हेही वाचा

धक्कादायक! तक्रारदार महिलेकडे शरीरसुखाची मागणी, पोलिसाच्या कृत्याने संताप

मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा धुरळा उडणार, विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक

करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी! आयटीआर फॉर्म भरण्याच्या नियमात मोठे बदल