आता Fortuner खरेदी करण्याचे स्वप्न होईल पूर्ण!
नुकतेच सरकारने GST कपातीचा निर्णय घेतला (Fortuner)आहे. अशातच Toyota Fortuner ची नवीन किंमत काय असेल? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात. भारतात विविध सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात कार ऑफर केल्या जातात. यातही एसयूव्ही…