फायरिंग अन् हाणामारी; भाजप महिला आमदार अन् तिच्या पतीवर हल्ला
बिहारमधील सीतामढी जिल्ह्यात रविवारी रात्री गणेश उत्सवानिमित्त उभारलेल्या मंडपात मोठा गोंधळ उडाला. परिहारचे आमदार गायत्री देवी आणि त्यांचे पती माजी आमदार (political)रामनरेश यादव यावेळी मंडपात उपस्थित होते आणि ते थोडक्यात…