आज 12 तारीख आणि डिसेंबर महिना, ‘हा’ दिवस भाग्यवान का मानला जातो? जाणून घ्या
आज 12 तारीख आणि महिना देखील डिसेंबर सुरू आहे, (December)म्हणजे 12-12. दरवर्षी 12 डिसेंबर रोजी म्हणजेच 12-12 या दिवशी अंकशास्त्र आणि अध्यात्मात विशेष स्थान असते. ही केवळ एक सामान्य तारीख…