ट्रेनमध्ये रेस्टॉरंटसारखे जेवण मिळणार, IRCTC चा नवा उपक्रम
प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता ट्रेनमध्ये आरोग्यदायी आणि (available)रेस्टॉरंटसारखे जेवण मिळू शकते. हो. कारण, IRCTC ने नवा उपक्रम सुरू केला आहे. प्रवाशांचा अनुभव अधिक उत्तम राहावा यासाठी IRCTC ने देशभरात…