स्त्रीच्या या अवयवावर पाल पडणे अत्यंत शुभ मानले जाते? ज्योतिष अन् शकुनशास्त्र काय सांगतं?
घरात अनेकजण विशेष: महिला जर कशाला सर्वात जास्त घाबरत असतील तर ती पाल आहे. (woman)कधी किचनमध्ये, कधी बाथरुममध्ये दिसणारी पाल पाहिल्यानंतर अनेकांना प्रचंड घाबरायला होतं. कारण ती अंगावर पडण्याची भीती…