सुप्रिया सुळेंचं व्हॉटसअप स्टेटस; अनिल देशमुख, धनंजय मुंडे, मुश्रिफांना अश्रू अनावर
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने राज्यावर शोककळा पसरली आहे.(status) बारातमीत सभेसाठी येत असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला. कमी दृश्यमानतेमुळे धावपट्टी न दिसल्यानं विमान कोसळलं आणि यात अजित पवार…