अंघोळ करण्यात पाण्यात टाका ‘हा’ पांढरा पदार्थ, थकवा- तणावासोबतच त्वचेच्या…
जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना मिठाचा वापर केला जातो. मिठाशिवाय पदार्थाला चव लागत नाही. मीठ केवळ जेवणापुरतेच नाहीतर संपूर्ण शरीरासाठी प्रभावी आहे. याशिवाय मीठ खाल्ल्यामुळे शरीराला सुद्धा अनेक फायदे होतात. बऱ्याचदा…