“उद्धव ठाकरेंमुळेच मराठी माणूस…”; ‘या’ नेत्याने ‘उबाठा’चं सगळंच बाहेर काढलं..
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र(together) येण्याच्या चर्चानी राजकीय वर्तुळात रंग चढला असताना, गृहमंत्री योगेश कदम यांनी या घडामोडींवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे…