जन्मदेताच अवघ्या दोन तासात बाळाला गोणीत गुंडाळून कचऱ्यात फेकलं, अर्भकाला कुत्र्यांनी घेरलं आणि थेट…
छत्रपती संभाजीनगर मधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. नवजात बालकाला(baby) जन्मदेताच निर्दयी आईनेच रस्त्यावरील कचर्यात फेकल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. घरातच मुलाला जन्म देऊन निर्दयी आईने रस्त्यावरील कचऱ्यात…