अजित पवारांच्या सूनबाईंच्या लेहेंग्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा, खास फोटो तुम्ही पाहिलेत का?
अजित पवार यांच्या सूनबाई ऋतुजा पाटील सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहेत.(discussed)त्यांनी नुकतेच शेअर केलेल्या ब्राऊन लेहेंगा लुकने अक्षरशः इंटरनेटवर धुमाकूळ घातला असून काही तासांतच त्यांच्या फोटोवर लाईक्स, कमेंट्स आणि…