मोठी बातमी! 14 सप्टेंबरची Ind vs Pak मॅच रद्द? सर्वोच्च न्यायालयाचा मोजून 5 वाक्यात ‘निकाल’
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याबाबत(match) सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेसंदर्भात न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे. सध्या सुरु असलेल्या आशिया चषक स्पर्धेत 14 सप्टेंबर रोजी दुबई येथे…