Author: smartichi

मुख्याध्यापकाकडून होणाऱ्या लैंगिक छळाला कंटाळली, अल्पवयीन लायब्ररीत गेली आणि..

छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यात घडलेली ही धक्कादायक घटना संपूर्ण परिसराला हादरवून गेली आहे. एका खासगी शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने शाळेच्या अभ्यासिकेत गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येमागील कारण अधिकच संतापजनक आहे—मुख्याध्यापकाकडून (principal)होत…

भारतासाठी धोक्याची घंटा! इथिओपियातील महाकाय ज्वालामुखीचा उद्रेक होणार

तब्बल 10 हजार वर्षांनंतर इथिओपियातीलहैली(Ethiopia) गुब्बी ज्वालामुखी पुन्हा एकदा उफाळून आला असून यामुळे जगभरात चिंता निर्माण झाली आहे. रविवारी सकाळी झालेल्या या अचानक उद्रेकानंतर मोठ्या प्रमाणावर राख आकाशात पसरली असून…

ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! उमेदवाराचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मनमाड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असतानाच ठाकरे गटासाठी मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. प्रभाग क्रमांक 10 अ मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उमेदवार नितीन…

सोनम बाजवा अडचणीत! मशिदीत शूटिंग करणं पडलं महागात…

पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवा अडचणीत सापडली आहे. ती तिच्या आगामी “पिट स्यापा” चित्रपटाचे चित्रीकरण एका मशिदीत करत होती, ज्यामुळे आता वाद निर्माण झाला आहे. सरहिंद येथील ऐतिहासिक मस्जिद ‘भगत सदना…

अजगरांच्या वस्तीत काकांची खतरनाक एंट्री, हसत हसत जाऊन झोपला अन्…Video Viral

इंटरनेट एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज अनेक मजेदार आणि थक्क करणारे व्हिडिओज(video) शेअर केले जातात. आताही इथे असाच व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात एक माणूस अजगरांच्या विळख्यात अडकल्याचे…

इचलकरंजीत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा आरोप — तक्रार नोंदवण्यास पोलिसांची टाळाटाळ?

इचलकरंजी : शहराला हादरवून सोडणाऱ्या अल्पवयीन(minor) मुलीवरील अत्याचार प्रकरणात गंभीर वळण आले असून, पोलिसांनी सुरुवातीला तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे शहरात तीव्र संतापाची लाट उसळली…

थंडीत दररोज एक संत्री खाल्ल्यास काय होते?

हिवाळा सुरू होताच बाजारात संत्र्यांचा(orange) बहर दिसू लागतो आणि हे फळ केवळ चवीसाठीच नव्हे तर आरोग्यासाठी देखील अत्यंत उपयुक्त मानले जाते. तज्ञांच्या मते, संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि विविध…

ऐश्वर्या राय प्रथमच धर्म आणि जातीवर स्पष्टपणे बोलली, फक्त एका शब्दात म्हणाली…

बॉलिवूडची(Bollywood) सुंदरी ऐश्वर्या राय नुकतीच आंध्र प्रदेशातील पुट्टपर्ती येथे श्री सत्य साई बाबा यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात सहभागी झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या ऐतिहासिक कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित…

सानिया मिर्झा हिचा घटस्फोटानंतर दुसऱ्या बाळाबद्दल अत्यंत मोठा खुलासा

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकपासून विभक्त झाल्यानंतर सानिया तिच्या मुलगा इजहानसोबत दुबईत राहते. 2024 मध्ये अचानक झालेल्या विभक्तीनंतर शोएबने पाकिस्तानी अभिनेत्रीशी…

चक्रीवादळाचा हाय अलर्ट, राज्यात मुसळधार पाऊस, वेगाने येतंय संकट, 25 ते 27 नोव्हेंबर..

राज्यात तसेच देशात हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठे बदल पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रात थंडी कमी झाली असून उकाड्याचे प्रमाण वाढले आहे. भारतीय हवामान (weather)विभागाच्या माहितीनुसार, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुन्हा…