गणेश नाईकांच्या आरोपांना एकनाथ शिंदेंचं उत्तर, एका वाक्यात विषय संपवला
नवी मुंबईतील भूखंडांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा (targeted) तापले आहे. मंत्री गणेश नाईक यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधत नगरविकास खात्याच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित…