तू कुण्या राजकारण्याच्या नादी लागशील पण माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा भाजपच्या महिला नेत्याला इशारा
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा तापलेल्या राजकारणात आंदोलन (follow)नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांना थेट इशारा दिला आहे. वाघ यांनी “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईचा अपमान” केल्याचा…