शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; बड्या नेत्याने सोडली साथ
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची काल ( 4 नोव्हेंबर) घोषणा करण्यात आली. पण निवडणुकांची घोषणा होताच अवघ्या २४ तासांच्या आत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्यात मोठा धक्का बसला आहे.…