‘कंडोम खरेदी करताना कचरतात…’ नॅशनल शोमध्ये हे काय बोलून गेली सोनाक्षी सिन्हा
अभिनेत्री(Actress) काजोल आणि ट्विंकल खन्न यांचा नुकताच चर्चेत असलेला ‘टू मच’ हा चॅट शो सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. या कार्यक्रमात प्रत्येक एपिसोडमध्ये वेगवेगळे सेलिब्रिटी सहभागी होताना दिसले होते. अनेक बॉलिवूड…