वर्गात कुणी नव्हतं, महिलेसोबत ‘नको त्या अवस्थेत’ शिक्षकाला पकडलं
देवास जिल्ह्यातील उदयनगर संकूलातील सरकारी प्राथमिक शाळेत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेतील शिक्षक विक्रम कदम हे एका महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, परिसरात…