मारुतीची सर्वात आधुनिक Maruti e-Vitara दाखल, किंमत किती ? MG Windsor EV खेळ खल्लास होणार ?
भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी (electric vehicles) झपाट्याने वाढत असताना Maruti Suzuki ने आपल्या पहिल्या पूर्णपणे इलेक्ट्रिक SUV ‘e VITARA’चे अधिकृत लाँचिंग करत मोठी घोषणा केली आहे. कंपनीने या मॉडेलची सुरुवातीची…