थंड पाण्याच्या शॉवरमुळे ब्लड प्रेशर वाढून हार्ट अटॅकचा धोका?
उन्हाळ्याच्या दिवसात आपल्यापैकी बरेच जण गरम पाण्याने अंघोळ करतात.(pressure)असंच थंड पाण्याने आंघोळ करणं आज जगभरात एक लोकप्रिय वेलनेस ट्रेंड बनलाय. विशेषतः खेळाडू याला मानसिक एकाग्रता, चांगला मूड, रक्ताभिसरण सुधारणं आणि…