एकामागोमाग एक iPhone 17 Series मॉडेलशिवाय लाँच होणार ‘हे’ स्मार्टफोन्स
जुलै आणि ऑगस्ट प्रमाणे सप्टेंबरमध्ये एकामागून एक नवीन स्मार्टफोन (smartphones)लाँच होणार आहेत. या महिन्यात Apple त्यांचे iPhone 17 लाइनअप लाँच करणार असताना, Samsung आणि Oppo सारख्या कंपन्या देखील बाजारात नवीन…