सरकारचा मोठा निर्णय! पहिल्यांदा कर्ज घेणाऱ्यांसाठी ‘ही’ सर्वात मोठी अट रद्द
केंद्रीय सरकारने कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.(condition)आता पहिल्यांदाच कर्ज घेणाऱ्यांना सिबिल स्कोअर नसल्यामुळे बँका किंवा एनबीएफसी कर्ज नाकारू शकणार नाहीत. अर्थ मंत्रालयाने स्पष्ट आदेश जारी करत बँकांना…