करिनाच्या नावासोबत आपल्या…..कियारा प्रचंड संतापून म्हणाली, ‘मी हे…’
अभिनेत्री(actress) कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हे दोघे नकतेच एका गोंडस मुलीचे पालक झाले. कन्यारत्न प्राप्तीनंतर दोघेही ही नवी जबाबदारी पार पाडण्यात बिझी आहेत. अर्थात यामध्ये कियारा लीड रोलमध्ये…