पाकिस्तानात Google वर ‘या’ भारतीय क्रिकेटरबद्दल सर्वाधिक करतात सर्च; नाव वाचून व्हाल थक्क!
सध्या थिएटरमध्ये सुरू असलेल्या ‘धुरंधर’ या चित्रपटामुळे पुन्हा(searched)एकदा भारत-पाकिस्तानबद्दल चर्चा होऊ लागली आहे. भारताचा शेजारील देश पाकिस्तानात राहणारे लोक गुगलवर सर्वाधिक काय सर्च करतात, हे तुम्हाला माहीत आहे का? नुकतंच…