मोठा गौप्यस्फोट सरन्यायाधीशांवर हल्ला करणारा RSS चा कार्यकर्ता
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने बूट फेकून हल्ला(Justice) करण्याचा प्रयत्न केला. या घटनेच्या निषेधार्थ आज विरोधकांकडून एल्गार पुकारण्यात आला आहे. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून…