धावत्या बाईकवर कपल रोमान्सचा VIDEO व्हायरल
अलीकडच्या तरुण पिढीला (generation)नमेकं काय झालं आहे कळत नाही. चित्रपटातील हिरो हिरोइन्सच्या बाईक रोमान्सने खऱ्या आयुष्यातील तरुणांना वेड लावले आहे. जिकडे बघावे तिकडे लोक फिल्मी स्टाईलमध्ये बाईकवर रोमान्स करत आहे.…