मोठी बातमी ! ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का, 2 बडे नेते थेट भाजपात
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.(suffers)15 जानेवारीला मतदान पार पडणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. आता अनेक…