फास्ट फूड अन् ऑनलाइन जेवणामुळे कॅन्सर, डॉक्टरांनी सांगितला नेमका धोका
फास्ट फूड म्हटलं की लहान मुलांपासून ते तरूणांपर्यंत जवळपास प्रत्येकाला हे फार आवडतं.(cancer) लहान मुलं आणि तरूण मंडळी यांच्यात फास्ट फूडची आवड वाढलीये. इतकचं नाही तर आता एक क्लिकवर तुम्हाला…