माझा नवरा घरी नाही, तुम्ही या! 52 वर्षीय सराफाला महिलेने घरी बोलावले, नंतर नवरा आला अन्…
अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर तालुक्यात एका 52 वर्षीय सराफा व्यावसायिकाला खोट्या बलात्काराच्या गुन्ह्याची भीती दाखवत त्याची तब्बल 18 लाख 74 हजार रुपयांची लूट(crime) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात…