झाडावर बसून दोन घुबडांचा सुरु होता रोमान्स; महिलेने कॅमेरात कैद केले अद्भुत दृश्य; 10 करोड व्युजसह Video Viral
घुबड हा प्राणी रात्रीच्या अंधारात जास्त सक्रिय होतो हेच कारण आहे की दिवसाच्या प्रकाशात तो फार कमी दिसून येतो. आता जिथे घुबडच दिसत नाही तिथे त्याच्या आयुष्यातील गोड क्षण तरी…