भारतीयांसाठी खुशखबर! 2027 पर्यंत इंधन दर मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता
भारतासाठी पेट्रोल(petrol)आणि डिझेलच्या दराबाबत गुडन्यूज समोर आली आहे. आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत भारतीयांना चिंता करायची आता गरज नाही. कारण, 2027 पर्यंत इंधन दर मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात…