मिथुन चक्रवर्तींची सून, स्टार अभिनेत्री; तरीसुद्धा झालेली कास्टिंग काऊचची शिकार
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता आणि “डिस्को डान्सर” म्हणून ओळखले जाणारे मिथुन चक्रवर्ती यांच्या कुटुंबातील सून मदालसा शर्मा सध्या चर्चेत आली(casting) आहे. मदालसा, जी लोकप्रिय टीव्ही शो अनुपमा मधील आपल्या दमदार अभिनयासाठी…