धोकादायक प्रजातीचा साप, चावा घेताच थेट जीवावर बेतू शकतो; दिसताच राहा सावध
अशा प्रकारचा साप तुम्हाला आढळल्यास घाबरून जाऊ नका. (snake) तत्काळ सर्पमित्रांना कॉल करावा. तसेच हा साप दिसल्यावर दूर राहावे तो दंश करणार नाही, याची काळजी घ्यावी. रात्री कुठे जायचे असेल…