LIC ची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् दर महिन्याला १२००० रुपयांची पेन्शन मिळवा
प्रत्येकजण आपल्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात.(pension)दर महिन्याला पगारातील एक ठरावीक रक्कम बाजूला काढून ठेवतात. हे पैसे जर तुम्ही गुंतवले तर तुम्हाला खूप फायदा होणार आहे. पोस्ट ऑफिसच्या सरल पेन्शन…