धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत असलेल्या भाजप कार्यकर्त्याची निर्घृण हत्या
तामिळनाडूमध्ये पुन्हा एकदा भाजप कार्यकर्त्याच्या हत्येची घटना(murder) घडल्याने राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. शिवगंगई येथे भाजप जिल्हा वाणिज्य शाखेचे सदस्य सतीश कुमार यांची निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…