सोने तुम्हाला मालामाल करणार, बाबा वेंगाच्या त्या भविष्यवाणीने उघडणार अनेकांचे नशीब
सोन्या-चांदीच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. दिवसागणिक (prediction)सोने-चांदी महाग होत आहे. त्याचवेळी बुल्गारियाची भविष्यवेत्ता बाबा वेंगाची भविष्यवाणी चर्चेत आली आहे. बाबा वेंगाने सोन्याविषयी, सोने दराविषयी मोठे भाकीत केले आहे. हा भाव…