ट्रकची धडक बसल्यावर तरुणीसोबत जे घडलं पाहून तुम्हीही व्हाल चकित, Video Viral
सोशल मीडियावर तुम्ही अपघाताचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. काही अपघात(accidents) इतके भयंकर असतात की, पाहून थरकाप उडतो, तर काही अपघात थक्क करणार असतात. अशा गोष्टींवर अनेक मीम्स देखील व्हायरल होत…