गुंतवणूकदारांसाठी ‘हे’ शेअर्स ठरतील गेमचेंजर!
मंगळवारी सर्व गुंतवणूकदार चिंतेत होते. कारण काल शेअर(stock) बाजाराची सुरुवात आणि शेवट दोन्ही नकारात्मक पातळीवर झाले. मात्र आज शेअर बाजारासाठी सकारात्मक संकेत देण्यात आले आहेत. आजचा शेअर बाजारात होणार धमाकेदार…