लहान मुलाच्या गळ्याला चाकू लावला, नंतर एकाला मारहाण करत जबरी चोरी
सोलापूर शहरातील अभिषेक नगरमधील अवंती हौसिंग सोसायटीमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अडीचच्या वेळेस सशस्त्र चोरट्यांनी केलेली जबरी चोरी शहरात खळबळ माजवणारी ठरली आहे. शस्त्रधारी टोळीने घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करत नागरिकांना…