काळी दिसते, म्हणून पत्नीला कपडे काढायला लावले, मग तिच्या शरीरावर…
राजस्थानच्या उदयपूरमध्ये घडलेल्या भीषण हत्याकांड प्रकरणात न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत आरोपी पतीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयाचं स्वागत करत नागरिकांनी याला महिला सुरक्षा आणि न्यायाच्या दिशेने एक मोठं पाऊल…