अल्पवयीन मुलांना सोशल मीडियावर बंदी? केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय?
लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरानं त्रस्त असणाऱ्या अनेक (government) पालकांसाठी ही आनंदाची बातमीये. कारण आता भारतात 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडियाच्या वापरावर बंदी आणण्याची सरकारनं पुरेपुर तयारी केल्याचं कळतंय. त्यासाठी…