एकतर्फी प्रेमात मोठं कांड ! 2 किलोचं गिफ्ट थेट पाठवलं, पण पतीने ते पाहताच…
छत्तीसगडमधील एका छोट्याशा गावात राहणारा 20 वर्षांचा विनय वर्मा… सर्वसामान्यांप्रमाणे राहणारा, वागणारा हा मुलगा आयटीआयमधून इलेक्ट्रिशियनमध्ये डिप्लोमा करत होता. मात्र, त्याचं त्याच्या गावात राहणाऱ्या एका मुलीवर प्रेम जडलं. रात्रंदिवस तो…