१६ जानेवारीपासून ‘या’ राशींचा सुवर्णकाळ सुरु होणार! नशिबाचे दरवाजे उघडणार
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या संक्रमणाचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडतो. विशेषतः (period) मंगळ ग्रहाला ऊर्जा, धैर्य, पराक्रम, आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता यांचा कारक मानले जाते. १६ जानेवारी २०२६ रोजी मंगळ ग्रह मकर राशीत…