सिमेवरच्या तारांच्या कुंपणाला जवान रिकाम्या काचेच्या बाटल्या का अडकवतात? खरं कारण कळलं तर तुम्हीही हे उपाय लावाल
भारताच्या सीमा अनेक ठिकाणी घनदाट जंगलं, डोंगराळ भाग आणि अतिशय दुर्गम प्रदेशातून जातात. (borders) अशा ठिकाणी सर्वत्र हायटेक कॅमेरे, सेन्सर किंवा आधुनिक तंत्रज्ञान बसवणं नेहमीच शक्य होत नाही. मात्र तरीही…