नवा आठवडा, हवामानाचा खेळ! थंडी ओसरली, उष्णतेचा इशारा वाढला
थंडीनं महाराष्ट्रावर पकड आणखी भक्कम केली असून, हीच थंडी येत्या (subsided)आठवड्यात मात्र तितकीची तीव्र नसेल असा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. अर्थात पुढील 24 तास यासाठी अपवाद असतील. राज्याच्या…