तरुणाच्या जुगाडाने सर्वच हादरले, हेल्मेट भेटला नाही म्हणून चक्क टीव्ही लावली डोक्यावर… Video Viral
भारतीय आणि त्यांचे देसी जुगाड(desi jugaad) नेहमीच सोशल मिडियावर ट्रेंड करत असतात. हे जुगाड आपल्या कल्पनेपलिकडचे असतात आणि म्हणूनच पाहता क्षणीच ते आपल्याला थक्क करुन सोडतात. नुकताच सोशल मिडियावर असाच…