‘काँग्रेस आमदारानं मेसेज करून शारीरिक संबंधाची मागणी..’ ट्रान्सजेंडरकडून गंभीर आरोप
केरळमधील काँग्रेस आमदार राहुल ममकूटाथिल यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.(demands)मल्याळम अभिनेत्रीनंतर आता एका ट्रान्सजेंडरनं त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. केरळमधील सुप्रसिद्ध ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या अवंतिका विष्णू यांनी राहुल ममकूटाथिल यांनी लैंगिक…