तुम्ही एक घ्याल, आम्ही चार फोडू; भाजपचा थेट इशारा, राजकीय भूकंप होणार
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरु आहे. (warning)कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. सध्या या दोन्ही पक्षांकडून सुरू…