सतर्क राहा! नवीन वर्षात ‘या’ राशीवर मोठं संकट, विचारपूर्वक निर्णय घ्या
संपूर्ण जग २०२६ या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.(signs) अनेक जण या वर्षाकडून मोठ्या अपेक्षा बाळगून आहेत, तर काहींनी आयुष्यात बदल घडवण्यासाठी नव्या संकल्पांची आखणीही केली आहे. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार…