महाराष्ट्रातील पाचवे मोठे IT पार्क ‘या’ जिल्ह्यात उभारणार; जिल्हयाचे नाव जाणून शॉक व्हाल
पुण्याच्या जगप्रसिद्ध हिंजवडी IT पार्कला 4 पर्याय उपलब्ध होणार आहेत.(largest) महाराष्ट्रात पाचवे मोठे IT पार्क उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील हे पाचवे IT पार्क कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे.…